Diabetes Reversal Online Session in Marathi
मधुमेही आहात? औषधांपासून मुक्त व्हायचंय? तर "लॉंकडाऊन" च्या काळात डायबेटीस रिव्हर्सल बद्दल जाणून घ्यायची सुवर्ण संधी. २९ मार्च रोजी डॉ प्रमोद त्रिपाठी यांच्या मराठीतल्या सत्रा मध्ये भाग घेण्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करा. तारीख: 29 March 20 वेळ सकाळी ९ ते ११. शुल्क - रु ५००/- फक्त नोंदणी करा: http://bit.ly/2vgWqv5